Maharashtra Kesari संभाजी पाटील-आसगावकर यांच्याशी साधलेला संवाद |Sambhaji Patil|kolhapur|Sakal Media<br />महाराष्ट्र केसरी संभाजी पाटील-आसगावकर यांनी १९८२-८३ ला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवली. या घटनेला ४० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला हा संवाद. <br />(रिपोर्टर : संदीप खांडेकर ) (व्हिडिओ : बी. डी. चेचर)<br />#Kolhapur #Maharashtrakesari #SambhajiPatil